खरेदी
आज मी माझी आई बरोबर खरेदी केली. आम्ही दुध, पाव, कुकीस, सफरचंद आणि केळी खरेदी केली. दुकान भरलेला होते. मी आई ला पेट्या carry करायला मदत केली.
Search from various English teachers...
Corrections · 4
1
खरेदी
आज मी माझ्या (माझी= mine, माझ्या = my) आई सोबत (सोबत is more accurate in the contextबरोबर) खरेदी केली. आम्ही दुध, पाव, कुकीस, सफरचंद आणि केळी खरेदी केली. दुकान भरलेले (भरलेले for 3rd sex which is not male or female भरलेला= male) होते. मी आई ला पिशव्या (पेट्या) उचलायला (carry) (करायला removed) मदत केली
So the corrected sentence as below:-
आज मी माझ्या आई सोबत खरेदी केली. आम्ही दुध, पाव, कुकीस, सफरचंद आणि केळी खरेदी केली. दुकान भरलेले होते. मी आई ला पिशव्या उचलायला मदत केली.
.
0
खरेदी आज मी माझी आई बरोबर खरेदी केली. आम्ही दुध, पाव, कुकीस, सफरचंद आणि केळी
खरेदी केली. दुकान भरलेला होते. मी आई ला पेट्या carry करायला मदत केली.
Hey would you like to be my language exchange partner?
0
खरेदी
आज मी माझ्या आईबरोबर खरेदी केली. आम्ही दूध, पाव, कुकीस, सफरचंद आणि केळी खरेदी केली. दुकान भरलेले होते. मी आईला पेट्या carry करायला न्यायला (to carry) ( or उचलायला - to lift) मदत केली.
Want to progress faster?
Join this learning community and try out free exercises!
Don’t miss out on the opportunity to learn a language from the comfort of your own home. Browse our selection of experienced language tutors and enroll in your first lesson now!
Start Learning Today
